आलिया भट्ट विरोधात तक्रार दाखल , हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
आलियाच्या ‘कन्यादान’ ब्रायडल वेअर जाहिरातीवरील वाद वाढत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने आलिया भट्टविरोधात ब्रायडल वेअर कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.Filed a complaint […]