जन-धन योजनेला 10 वर्षे पूर्ण, RBIचे निर्देश- खात्यांची पुन्हा KYC करावी लागणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज 3 बदल जाहीर केले आहेत. हे बदल जन धन योजना, मृत खातेधारकांचे दावे आणि गुंतवणूकीशी संबंधित आहेत. ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हे बदल करण्यात आले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली.