अहमदाबादमधील इस्कॉन उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी!
मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू […]