• Download App
    accident | The Focus India

    accident

    VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!

    भीषण अपघातात गायत्री जोशी पतीसह गंभीर जखमी तर एका स्विस दाम्पत्याचा मृत्यू विशेष प्रतिनिधी इटली :  स्वदेस या हिंदी  चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत मुख्य […]

    Read more

    मेक्सिको बॉर्डरजवळ ट्रक उलटून भीषण अपघात; 10 ठार, 25 जखमी, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दक्षिण मेक्सिकोमधील महामार्गावर मालवाहू ट्रक उलटल्याने किमान 10 स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, […]

    Read more

    तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी

    प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी कुन्नूर : तामिळनाडूमधील कुन्नूरमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळल्याने ३५ जण जखमी झाले तर […]

    Read more

    अपघातावेळी स्कॉर्पिओची एअरबॅग उघडली नाही, कानपूरमध्ये आनंद महिंद्रांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था कानपूर : कानपूरमध्ये आनंद महिंद्रांसह 13 जणांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. स्कॉर्पिओची एअरबॅग न उघडल्याने या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप […]

    Read more

    रेल्वे बोर्डाची मोठी घोषणा; अपघातग्रस्तांच्या नुकसानभरपाईत थेट 10 पट वाढ, आता मृतांच्या वारसांना मिळतील 5 लाख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रेल्वे बोर्डाने रेल्वे अपघाताशी संबंधित भरपाईच्या रकमेत 10 पट वाढ केली आहे. याअंतर्गत रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मदतीची रक्कम 50 […]

    Read more

    लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लडाखमध्ये शनिवारी दुपारी ४.४५ वाजता लष्कराचे एक वाहन खड्ड्यात पडले. या अपघातात 9 जवान शहीद झाले. तर एक जण जखमी झाला […]

    Read more

    लडाखमध्ये मोठी दुर्घटना, लष्करी वाहन दरीत कोसळल्याने नऊ जवानांचा मृत्यू!

    या भीषण अपघातात अनेक जवान जखमी देखील झाले आहेत. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : लडाखमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. कियारी शहरापासून सात किमी अंतरावर झालेल्या […]

    Read more

    जैसलमेरमध्ये मोठा अपघात! ‘BSF’चा ट्रक उलटल्याने एका जवानाचा मृत्यू, १२ हून अधिक जखमी

    बीएसएफचे जवान भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या अलर्टमध्ये सामील होणार होते. विशेष प्रतिनिधी जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला. […]

    Read more

    पाकिस्तानात भीषण रेल्वे दुर्घटना! ‘हजारा एक्स्प्रेस’ रुळावरून घसरली, २२ ठार, ८० जखमी

     रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसच्या दहा बोगी रुळावरून घसरल्या आणि उलटल्या विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानमध्ये आज एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा […]

    Read more

    मलकापूर अपघातातील मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

    या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :  मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील […]

    Read more

    बुलडाण्यात दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; 5 जण ठार, तर 22 जण जखमी

    प्रतिनिधी मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील लक्ष्मी नगर जवळील उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे 2 ते ३ वाजेदरम्यान दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात झाला. या […]

    Read more

    अहमदाबादमधील इस्कॉन उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी!

    मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन उड्डाणपुलावर  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू […]

    Read more

    Gurpatwant Singh Pannu: अमेरिकेत कार अपघातात खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा मृत्यू झाल्याचा दावा!

    भारतासाठी होता ‘मोस्ट वाँटेड’; UAPA कायद्यानुसार दहशतवादी घोषित केले होते. विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : भारतातील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कुख्यात नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा […]

    Read more

    मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, २८ जखमी

    मृतांची संख्या वाढण्याची भीती, अनेकजण जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी धुळे : मुंबई-महामार्गावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर गावाजवळ आज एक भीषण अपघात घडला आहे. […]

    Read more

    भीषण अपघात! समृ्द्धी महामार्गावर बस जळून खाक, २५ प्रवाशांचा मृत्यू

    ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सिंदखेडराजाजवळ हा अपघात  घडला. विशेष प्रतिनिधी बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघाताचे  सत्र थांबताना दिसत नाही.  आता बुलढाण्यात एका […]

    Read more

    मध्य प्रदेश : दतियामध्ये मिनी ट्रक नदीत पडला, १२ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

    लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मिनी ट्रकने जात होते. विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील दतिया येथे बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली असून […]

    Read more

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर केमिकल टँकर उलटल्याने भीषण दुर्घटना; चौघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    महामार्गावर आगीचे लोट आणि केमिकल पसरले होते;  उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त विशेष प्रतिनिधी लोणावळा :  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले […]

    Read more

    लोकसभा अध्यक्षांच्या वाहन ताफ्यात घुसली अनियंत्रित बस; एस्कॉर्ट कारला धडक, तीन पोलीस जखमी

    बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, जखमी पोलिसांवर उपाचार सुरू विशेष प्रतिनिधी कोटा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे सध्या राजस्थानच्या कोटा दौऱ्यावर आहेत. रविवारी इटावा […]

    Read more

    1981 मध्येही झाला होता भयंकर रेल्वे अपघात, रेल्वेचे 9 डबे नदीत बुडून 800 जणांचे गेले होते प्राण

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची बहनागा स्टेशनजवळ धडक होऊन भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये भीषण अपघात! लग्न समारंभावरून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, दहा जणांचा मृत्यू

    बालोद जिल्ह्यात घडली दुर्घटना; एका लहान मुलीस गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी बालोद  : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एक मोठा रस्ता […]

    Read more

    भीषण दुर्घटना! पुण्यात नवले पुलाजवळ ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार जणांचा मृत्यू, २२ जखमी!

    जखमींवर स्थानिक रुग्णालया उपचार सुरू विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार जणांचा […]

    Read more

    बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

    प्रतिनिधी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.Chief Minister […]

    Read more

    Kiren Rijiju Car Accident : किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक, केंद्रीयमंत्री थोडक्यात बचावले!

    प्रवासादरम्यानचा व्हिडीओ केला आहे शेअर; जम्मूवरून ते श्रीनगरकडे जात होते. विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बनिहालजवळ केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या बुलेट प्रूफ कारला ट्रकने […]

    Read more

    यमुनानगर – पंचकुला महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू, १५ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी!

    अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बसचा अक्षरशा चुराडा झाला आहे विशेष प्रतिनिधी हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील कक्कड मांजरा गावाजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. ट्रक […]

    Read more

    मध्यप्रदेशात भीषण रस्ता अपघात : 17 ठार, 40 जखमी, अनियंत्रित ट्रकने 3 बसला दिली धडक

    वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावरील बरखारा गावात शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू झाला. 50 जखमी झाले आहेत. […]

    Read more