उमेदवारी तिकिटाच्या बदल्यात लाच घेतात डीके शिवकुमार, कर्नाटक काँग्रेसच्या नेत्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकमध्ये 10 मे 2023 रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यावर पक्षाच्या उमेदवारांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. उमेदवारांना […]