Kolkata rape case : कोलकाता बलात्कार प्रकरण, ममता म्हणाल्या- डॉक्टरांच्या 3 मागण्या मान्य केल्या; पोलीस आयुक्तांसह 4 अधिकाऱ्यांना हटवणार
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता ( Kolkata rape case ) येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येला विरोध करणारे डॉक्टर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सोमवारी (16 सप्टेंबर) बैठक […]