ऍण्टी करप्शन ब्युरोच्या कोल्हापूर शाखेने 19 सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपांवरून केली अटक
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : ऍण्टी करप्शन ब्युरोच्या कोल्हापूर शाखेने जानेवारी 2021 पासून जवळजवळ 19 सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपांवरून अटक केली आहे. या 19 अधिकाऱ्यांपैकी 6 […]