Abu Aseem Azmi समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी बरळले; औरंगजेब तर उत्तम प्रशासक, संभाजी महाराजांशी लढाई नव्हती धार्मिक!!
मुघल सम्राट औरंगजेबाने काशी विश्वनाथासकट अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंविरोधात जिहाद केला. औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली.