Nawab Malik VS Sameer Wankhede: नवाब मलिकांवर समीर वानखेडे यांचा पलटवार, म्हणाले- मलिकांचे आरोप साफ खोटे, कायदा आपले काम करेल!
क्रूझ ड्रग्जप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप समीर वानखेडे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. […]