विद्यापीठांना राजकारणाचा आखाडा बनवू नये शैक्षिक महासंघाचे राज्यपालांना साकडे
विशेष प्रतिनिधी गडचिरोली : पुरोगामी महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा आणि परंपरांना छेद देऊन उच्च शिक्षण क्षेत्राची विद्यामंदिरे असलेल्या राज्यभरातील विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा मोठा घाट सध्याचे […]