‘वसाहतवादी प्रथेचा अंत’, देशातील 62 लष्करी छावण्या रद्द होणार, हिमाचलचे योल आघाडीवर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 62 छावण्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असून सर्व लष्करी क्षेत्रांचे लष्करी ठाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. तर नागरी क्षेत्रे स्थानिक नगरपालिकांच्या अंतर्गत […]