ममतांनी पुन्हा व्यक्त केली पुतण्याची काळजी, अभिषेकला मारण्याचे प्रयत्न, बॉम्ब फेकण्याची धमकी दिल्याचा दावा
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (२३ एप्रिल) सांगितले की, भाजप नेत्यांना त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीला मारायचे होते. अभिषेक हे टीएमसीचे […]