• Download App
    Abhishek Banerjee attacked Sonarpur 2026 | The Focus India

    Abhishek Banerjee attacked Sonarpur 2026

    Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण, म्हणाले- ‘मला ठार मारण्याचाच कट होता’

    तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेलेल्या बॅनर्जी यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    Read more