आता महाराष्ट्रात रंगणार ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा ; बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन असणार ब्रॅण्ड अॅम्बेसिडर!
आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आता प्रो कब्बडी प्रमाणेच प्रो गोविंदा स्पर्धा रंगणार आहे. यामुळे राज्यभरातील […]