Abhinandan Vardhaman :अभिनंदन…अभिनंदन! बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन! भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना दिला ग्रुप कॅप्टनचा दर्जा
बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman) यांना भारतीय वायुसेनेने (IAF) बढती दिली आहे. भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टनचा (Group Captain) दर्जा […]