Abhijeet Deepke : कॉकरोच पार्टीचे संस्थापक दीपके पोलिसांच्या पाया पडले; जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी मागितली
नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. गुरुवारी संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते पोलिसांसमोर हात जोडताना आणि पाय धरताना दिसत आहेत.