एबीजी शीपयार्ड घोटाळा : सुरतच्या सिमेंट प्लांटची किंमत एका महिन्यात सहा पटींनी वाढली, ४५० कोटींवरून थेट ३००० कोटींवर
ABG Shipyard scam : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. खरं तर, एबीजी ग्रुपची उपकंपनी असलेल्या एबीजी सिमेंटच्या मालमत्तेचे मूल्यांकन […]