Abdullah जम्मू – काश्मीरमध्ये अब्दुल्लांची गांधींशी युती, पण विजय एकहाती!!; 6 आमदारांच्या काँग्रेसची बार्गेनिंग पॉवरच शिल्लक नाही!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सने गांधी परिवाराच्या काँग्रेसशी युती जरूर केली, पण विधानसभा निवडणुकीत विजय मात्र एकहाती मिळविला. […]