Abdul Sattar विधानसभा निवडणुकीच्या राजकारणातून अब्दुल सत्तारांचा खरंच राजकीय संन्यास की नवा “पॉलिटिकल स्टंट”??
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार एवढे अस्वस्थ झाले, की त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या […]