पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दूल रज्जाकचे ऐश्वर्या राय बद्दल आक्षेपार्ह विधान, म्हणाला…
रज्जाकने हे विधान केले तेव्हा त्याच्यासोबत पाकिस्तानचे काही माजी खेळाडूही होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात होत असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने […]