पाकिस्तानसाठी अण्वस्त्रांची निर्मिती करणारे अब्दुल कादिर खान यांचे निधन, भारतात झाला होता जन्म, इतर देशांना अणुतंत्रज्ञान विकल्याचा आरोप
पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांचे रविवारी वयाच्या 85व्या वर्षी प्रकृती बिघडल्याने निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते. […]