Abbas Port : इराणच्या अब्बास पोर्टवर स्फोट, 5 जणांचा मृत्यू; 700 हून अधिक जखमी
शनिवारी इराणच्या अब्बास पोर्टवर झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आणि 700 हून अधिक जण जखमी झाले. माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनास्थळी ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.