व्हाट्सअॅप आणतंय भन्नाट फीचर, आता 2GB पर्यंतचा चित्रपटही करू शकाल शेअर, टेलिग्रामला देणार टक्कर, वाचा सविस्तर…
इन्स्टंट मेसेजिंगअॅप व्हाट्सअँप कडून लवकरच शेअर मीडिया फाइल फीचर सादर करण्यात येणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 2 जीबीपर्यंतच्या फाइल्स एकमेकांना सहज ट्रान्सफर करू […]