जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात टळला! लष्कराने ११ जिवंत बॉम्बसह ६१ स्फोटके केली नष्ट
लष्कराच्या रोमियो फोर्स आणि पूंछच्या एसओजी पोलिसांनी संयुक्तपणे स्फोटके शोधून काढली. विशेष प्रतिनिधी पूंछ : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी लष्कराने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. लष्कराच्या पुंछ […]