• Download App
    aap | The Focus India

    aap

    उत्तर प्रदेशात भाजपविरोधी मतांमध्ये आणखी एक वाटेकरी, आप देखील निवडणुका लढणार

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली. अर्थात […]

    Read more

    अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यास आपचा कडाडून विरोध, पक्षाचा थेट विधानसभेत ठराव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – गुजरात केडरच्या राकेश अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यावर सत्तारुढ आपने आक्षेप घेतला आहे. अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे […]

    Read more

    आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये २०२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी स्वबळावरच लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ […]

    Read more

    पंजाबप्रमाणे उत्तराखंडमध्ये मतदारांना केजरीवाल यांनी दिले मोफत विजेचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : आम आदमी पक्षाने उत्तराखंडसाठीही मोफत विजेचे आश्वासन दिले आहे. आप सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट वीज मोफत मिळेल, अशी घोषणा […]

    Read more

    आम आदमी पक्षाची थेट उत्तर प्रदेशात शिरकाव करण्यासाठी चाचपणी सुरु

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आता थेट उत्तर प्रदेशात शिरकाव करण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश […]

    Read more

    केजरीवालांची लोकप्रिय योजनांची खेळी, पंजाबमध्ये आप जिंकल्यास मोफत वीज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्याच धर्तीवर पंजाबमध्येही लोकप्रिय योजनांची खेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ठरविले आहे. पंजाबमध्ये आप […]

    Read more

    दिवाळीत कर्मचाऱ्यांना मोटार, फ्लॅट देणारे हिरेव्यापारी महेश सवानी आता राजकीय आखाड्यात

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये १२० पैकी २७ जागा जिंकून आपली दमदार पावले `आप`ने टाकली आहेत. आता गुजरात विधानसभेची […]

    Read more

    पंजाबवर लक्ष केंद्रीत करण्याची केजरीवाल यांची खेळी, मुख्यमंत्रीपदासाठी नाव हेरले

      नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता पुन्हा एकदा पंजाब खुणावू लागले आहे. शेतकरी आंदोलनावरून धुमसणाऱ्या […]

    Read more

    राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा; एकीकडे आम आदमीचे खासदार कोर्टात जाण्याच्या तयारीत; दुसरीकडे दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये घमासान

    प्रतिनिधी मुंबई – अयोध्येतील राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा प्रकरणात एकीकडे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे कोर्टात जाण्याच्या तयारीत असताना; दुसरीकडे मात्र, राम […]

    Read more

    आप नेत्यांची जीभ घसरली; “केंद्र सरकार हे सडक छाप गुंड”, अशी भाषा वापरली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – दिल्ली राज्याचे आप सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात एक देश – एक रेशनकार्ड योजनेवरून घमासान सुरू असताना केंद्र सरकारवर टीका करताना […]

    Read more

    पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग कॉँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत!, आपचे आमदार पक्षात घेऊन दिला पक्षश्रेष्ठींना दिला इशारा

    दिल्लीश्वरांनी ठरवायचे आणि राज्यातील शिलेदारांनी करायचे हे कॉँग्रेसमधील दिवस आता संपले आहेत. पक्षाच्या काही नाराज आमदारांच्या तक्रारींवरून दिल्लीदरबारी पाचारण केल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग चांगलेच […]

    Read more

    आम आदमी पक्ष आता उतरणार गोव्याच्या राजकीय आखाड्यात

    विशेष प्रतिनिधी  पणजी : गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरुढ भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने […]

    Read more

    नवख्या आम आदमी पक्षाच्या धोरणांची भाजप, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही पडू लागली भुरळ, मनीष सिसोदिया यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारुढ भाजप तसेच कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आम आदमीसारख्या नवख्या पक्षाच्या धोरणांची भूरळ पडू लागली आहे असा दावा […]

    Read more

    यू टर्न पक्ष : अगोदर वकिली आणि आणि आता विरोध! काँग्रेस, कॅप्टन अमरिंदरसिंग, शरद पवार आणि केजरीवाल यांच्या कोलांटउडीची कहाणी

    सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसची कृषि कायद्याबाबतची दुट्टपी भूमिका सर्वज्ञात आहे. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी ट्रॅक्टरवर बसून यांनी खेती बचाओ […]

    Read more

    नेटकऱ्यांनी काढली आम आदमी पक्षाची लाज, पंजाब विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा शोधून दुट्टपी भूमिकेची केली पोलखोल

    डिजीटल क्रांतीमुळे माहितीचा अधिकार सामान्यांपर्यंत गेला आहे. सामान्यांनाही माहिती मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे कृषि कायद्यांबाबत आम आदमी पक्षाच्या दुट्टपी भूमिकेचा नेटकऱ्यांनी पोलखोल केली आहे. […]

    Read more

    दोन कोटी लोकसंख्येची दिल्ली चालविता येईना, म्हणे उत्तर प्रदेशात लढणार, आम आदमी पक्षावर टीका

    दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे २४ कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष स्वप्नच […]

    Read more

    एक एक केळे वाटणाऱ्या आपच्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांनी धक्के मारून बाहेर काढले

    दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांसाठी पिझ्झा-लंगरपासून बिर्याणीपर्यंत सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी दानशुरता दाखवित एक एक केळे […]

    Read more