‘आप’ला सोडचिठ्ठी देऊन आलेले कपिल मिश्रा यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी
दिल्ली भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने कपिल मिश्रा यांची पक्षाच्या दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती […]