• Download App
    AAP vs BJP Delhi fire safety controversy | The Focus India

    AAP vs BJP Delhi fire safety controversy

    Delhi Palam : दिल्ली अग्निकांड शोकसभेत भाजप-आप कार्यकर्ते भिडले; बाचाबाची- खुर्च्या फेकल्या; केजरीवाल म्हणाले- मला पीडितांना भेटू दिले नाही

    दिल्ली अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ९ लोकांच्या शोकसभा आम आदमी पार्टी (आप) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये लोक खुर्च्या फेकताना आणि धक्काबुक्की करताना दिसले. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला की, भाजपचे आमदार कुलदीप सोलंकी यांच्या गुंडांनी माझ्यावर खुर्ची फेकून मारली.

    Read more