AAP MLA : निवडणुकीच्या तोंडावर आपच्या 7 आमदारांचा राजीनामा, पक्षाला सोडचिठ्ठी; म्हणाले- पक्ष भ्रष्टाचाराच्या दलदलीत
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 5 दिवस आधी आम आदमी पक्षाच्या 7 विद्यमान आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मेहरौली, त्रिलोकपुरी, जनकपुरी, बिजवासन, पालम, आदर्श नगर, कस्तुरबा नगर विधानसभा जागांचा समावेश आहे.