भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस, आपच्या नेत्यांनी दिली शंभर कोटी रुपयांची ऑफर, परमहंस दास यांचा दावा
अयोध्येतील राममंदिराच्या जमीन व्यवहारातील कथित गैरप्रकारावरून भारतीय जनता पक्षाची बदनामी करण्याचा कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा डाव उघड झाला आहे. भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि […]