AAP corporators : दिल्लीत आपच्या 15 नगरसेवकांचा राजीनामा; एमसीडीमध्ये वेगळा गट स्थापन करण्याची घोषणा
दिल्ली महानगरपालिकेतील (एमसीडी) १५ आप नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाच्या तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची घोषणाही केली आहे. मुकेश गोयल हे नवीन आघाडीचे नेतृत्व करतील.