National seminar : राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात मिळाली लहान मुलांना दत्तक घेताना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली, पुणे : कोविड महामारीच्या काळात अनेक लहान मुलं अनाथ झाली .कुणी आपले मातृछत्र गमावले तर कुणी पितृछत्र .कुणी दोघांच्या प्रेमाला मुकले .अशा […]