Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
ईडीने मोठी कारवाई करत लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन तात्पुरती जप्त केली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे १४६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ही कारवाई पीएमएलए अंतर्गत करण्यात आली आहे