पॅन – आधार लिंक करायला तीन वेळा मुदतवाढ, नंतर 1000 रुपयांच्या दंडाचा इशारा, पण राजू शेट्टींना दिसतोय केंद्राचा “जिझिया कर”!!
प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधार […]