Aadhaar update : आधार मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली, आता 14 जून 2025 पर्यंत शुल्क लागणार नाहीत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Aadhaar update युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा 6 महिन्यांनी वाढवली आहे. आता […]