विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आचा ब्रेन स्ट्रोक येण्याआधीच मिळणार इशारा
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या झटक्यााबरोबरच मेंदूला बसणारा झटका म्हणजेच ब्रेन स्ट्रोकचे प्रमाणही वाढले आहे. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक हे दीर्घकाळ परिणाम करणारे विकार आहेत. त्यांची […]