मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावरची आक्षेपार्ह टिपण्णी ए. राजांना भोवली; निवडणूक आयोगाने प्रचारावर ४८ तास बंदी घातली
तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर टीका करताना त्यांच्या आईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे टू जी घोटाळा फेम माजी दूरसंचार मंत्री आणि द्रमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक […]