A R Rahman : प्रसिद्ध गायक ए.आर. रहमान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक एआर रहमान यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, त्यांना रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता रुग्णालयात नेण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, ए आर रहमान यांच्या छातीत दुखत होते.