INS Visakhapatnam : स्वदेशी युद्धनौका! भारतीय नौदलात INS विशाखापट्टणम दाखल! बराक-ब्रह्मोस मिसाइलने सुसज्ज
INS विशाखापट्टणमची (INS Visakhapatnam) लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7400 टन आहे. त्याचा कमाल वेग 55.56 किलोमीटर प्रति तास आहे. INS विशाखापट्टणमला […]