नोकऱ्या जाणार नाहीत तर भारतीय आयटी कंपन्यात निर्माण होणार ९६ हजार नोकऱ्या
भारतामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या जात आहेत. मात्र, भारतीय आयटी कंपन्या मात्र रोजगार निर्माण करण्यात अव्वल ठरणार आहेत. देशातील पाच बड्या आयटी कंपन्यांमध्ये येत्या […]