Indian Air Force : भारतीय हवाई दलाचा 93वा स्थापना दिवस; ब्रह्मपुत्रा नदीवरील लचित घाटावर 75 विमानांचे उड्डाण प्रदर्शन
भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त गुवाहाटी येथील नॉर्दर्न कमांड येथे पहिला एअर शो आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मपुत्रा नदीवरील लचित घाटावर हवाई दलाच्या योद्ध्यांनी २५ हून अधिक फॉर्मेशन तयार केले. राफेल, सुखोई आणि तेजससह ७५ हून अधिक विमाने आणि हेलिकॉप्टरने उड्डाणाचे प्रदर्शन केले.