पंतप्रधान मोदींनी केला महाराष्ट्रात सात ठिकाणी 91FM केंद्रांचा शुभारंभ
जाणून घ्या, महाराष्ट्रातील ती कोणती सात ठिकाणे आहेत? विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी देशभरात १८ राज्यांमध्ये 91एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज(शुक्रवार) […]