• Download App
    9 policemen death sentence Tamil Nadu | The Focus India

    9 policemen death sentence Tamil Nadu

    Sathankulam Case : तमिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा; 6 वर्षांपूर्वी पोलिस कोठडीत वडील-मुलाचा झाला होता मृत्यू

    तमिळनाडूच्या मदुराई सत्र न्यायालयाने सोमवारी सथानकुलम कोठडीतील मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने याला ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ (रेयरेस्ट ऑफ रेअर) असे म्हटले आणि हे अत्यंत क्रूरता आणि सत्तेच्या गैरवापराचे प्रकरण असल्याचे सांगितले.

    Read more