9/11 AMERICA ATTACK:३००० मृत्यु-जग हादरले-महासत्तेवरील दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण; सीआयएला होती हल्ल्याची कल्पना- राेखण्यात अपयश;वाचा सविस्तर
9 सप्टेंबर 2001 या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला म्हणजे दहशतवाद्यांनी महासत्तेला दिलेलं आव्हान होतं. […]