Kalicharan Maharaj Profile : ८वी पास अभिजित धनंजय सराग असे बनले कालीचरण महाराज, महात्मा गांधींबद्दल अपशब्दांमुळे अटकेत
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले होते. […]