धक्कादायक, उपचारातील हलगर्जीपणामुळे मिरजेतील ८७ रुग्णांचा मृत्यू, अॅपेक्स हॉस्पीटलच्या प्रमुक डॉक्टरला अटक
कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेच्या अॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव असून महात्मा […]