मुंबईच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा, आरेकडून ८१२ एकर जागा वन विभागाकडे
वृत्तसंस्था मुंबई : आरे दुग्ध वसाहतीने २८६.७३ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा वन विभागाकडे सोपविला. आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षकांकडे हा ताबा मिळाल्याने मुंबईसारख्या […]