राज्यसभेतील गोंधळावर ८ केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद : अनुराग ठाकूर म्हणाले – नक्राश्रू ढाळण्याऐवजी विरोधकांनी देशाची माफी मागावी !
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि विरोधक बुधवारी राज्यसभेत सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षावरून आमनेसामने आले आहेत. काँग्रेसच्या आरोपांनंतर आता आठ केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार […]