• Download App
    8 dead in Jalna road accident | The Focus India

    8 dead in Jalna road accident

    Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 ठार; ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले

    जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गंभीर असल्याचे समोर आले आहे. जालन्यातली कडवंची शिवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    Read more