देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनामुळे आजवर देशभरात ७४७ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यू तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात ७४ खासगी […]