Nepal Floods : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार, 77 जण ठार, अनेक जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे आणि भूस्खलनाच्या घटनाही पाहायला मिळत आहेत. यामुळे बुधवारपर्यंत किमान 77 जणांचा मृत्यू झाला आहे. 34 मृतदेह […]